जगभरात सुरू असलेल्या LayOff Season मध्ये Google च्या Alphabet चाही समावेश; 'Other Bets' वर पहिली कुर्‍हाड

जगभरात सुरू असलेल्या LayOff Season मध्ये Google च्या Alphabet चा देखील आता समावेश झाला आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

जगभरात सुरू असलेल्या LayOff Season मध्ये  Google च्या Alphabet चा देखील आता समावेश झाला आहे. Alphabet ही गूगलची पॅरेंट कंपनी आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 'Other Bets'वर पहिली कुर्‍हाड पडणार असल्याचं समोर आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement