Airbnb Layoff: Airbnb मधून 30% कर्मचार्‍यांची नोकरकपात

Airbnb मधून 30% कर्मचार्‍यांची नोकरकपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Airbnb | Pixabay.com

Airbnb मधून 30% कर्मचार्‍यांची नोकरकपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  कपातीमुळे कंपनीच्या एकूण 6,800 कर्मचार्‍यांपैकी 0.4 टक्के कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)