Russia-Ukraine Crisis: एअर इंडियाचे विशेष विमान 241 भारतीयांसह आज रात्री 11:30 वाजता युक्रेनहून दिल्लीला पोहोचणार
युक्रेनचे पहिले विशेष विमान आज रात्री दिल्लीत उतरणार आहे. एअर इंडियाचे दुसरे फ्लाइट 24 फेब्रुवारीला आणि तिसरे फ्लाइट 26 फेब्रुवारीला उड्डाण करेल आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन घरी परतेल.
रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या वादानंतर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. दरम्यान, एकूण 241 प्रवाशांसह युक्रेनहून दिल्लीला रवाना झालेले विशेष विमान आज रात्री 11.30 वाजता दिल्लीला पोहोचेल. विमान उशिराने धावत आहे, नियोजित वेळेनुसार रात्री 10.15 वाजता दिल्लीच्या IGI विमानतळावर पोहोचायचे होते. युक्रेनचे पहिले विशेष विमान आज रात्री दिल्लीत उतरणार आहे. एअर इंडियाचे दुसरे फ्लाइट 24 फेब्रुवारीला आणि तिसरे फ्लाइट 26 फेब्रुवारीला उड्डाण करेल आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन घरी परतेल.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement