Air India: एअर इंडियाकडून तेल अवीवला जाणारी विमानसेवा तात्पुरती स्थगित

इराणने शनिवारी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यांना हवेत नष्ट करण्याचा दावा इस्रायलने केला आहे.

Representational Image (File Photo)

इराण आणि इस्त्राइल यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्त्राइल मधील महत्वाचे शहर तेल अवीवला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान  इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने रविवारपासून आपल्या सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. इराणने शनिवारी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यांना हवेत नष्ट करण्याचा दावा इस्रायलने केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement