तालिबान्यांकडून भारतीय नागरिकांचे काबूल एअरपोर्टवर अपहरण केल्याच्या वृत्ताच तालिबान्यांचा प्रवक्ता Ahmadullah Waseq कडून खंडन
मीडीया रिपोर्ट्सनुसार 150 जणांचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले होते यामध्ये प्रामुख्याने भारतीयांचा समावेश असल्याचंही सांगितलं जात होते पण तालिबानी प्रवक्तांकडून त्याचं खंडन करण्यात आले आहे.
तालिबान्यांकडून भारतीय नागरिकांचे काबूल एअरपोर्टवर अपहरण केल्याच्या वृत्ताचं तालिबान्यांचा प्रवक्ता Ahmadullah Waseq कडून खंडन करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)