US President Joe Biden आज Israel मध्ये दाखल होण्यापूर्वी Tel Aviv मध्ये; सुरक्षा व्यवस्था वाढवण्यास सुरूवात (Watch Video)

जो बायडन जॉर्डनचा दौरा रद्द करून आज इस्त्राईलच्या भेटीवर जात आहेत.

Joe Biden | (Photo Credits: Facebook)

Israel आणि Palestine यांच्यामधील युद्धाचा आज 12वा दिवस आहे. हजारो निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतर आता या युद्धादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या बद्दल संवेदना व्यक्त करत शांततेसाठी प्रयत्न करण्याकरिता जो बायडन आज इस्त्राईल मध्ये जात आहेत. ते इस्त्राईलचे पीएम नेत्यानाहू यांच्यासोबतही भेट घेणार आहे.  त्यांच्या Tel Aviv मध्ये दाखल होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युद्धभूमी वर काल Blinken यांना काल त्यांच्या होस्ट सोबत चर्चेवेळी काही मिनिटं बंकर आणि शेल्टर मध्ये आधार घ्यावा लागला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement