Tajikistan Earthquake: ताजिकिस्तान आणि अफागाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता.
ताजिकिस्तान (Tajikistan) आणि अफागाणिस्तानमध्ये (Afghanistan) भूकंपाचा धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताजिकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानमध्येही जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूंकपाचे केंद्र ताजिकिस्तान-अफागाणिस्तान सीमेजवळ आहे. गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. (Earthquake In Tajikistan) यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement