Emergency in Sri Lanka: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
दस्तूर खुद्द श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे स्वत:चा देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत पंतप्रधान कार्यालयातर्फे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान (Sri Lanka PMO) कार्यालयाने दिली होती. त्या पाठोपाठचं आता राष्ट्रपती राजपक्षे श्रीलंकेतून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement