Afghanistan In Earthquake: अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे 4.7 तीव्रतेचा भूकंप

अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. रिष्टर स्केलवर याची नोंद 4.7 इतकी झाली. आज सकाळी 07:06 वाजता हा भूकंप झाला, अशी माहिती शनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. पाठिमागील सात दिवसांमध्ये आलेा हा तिसरा भूकंप आहे.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. रिष्टर स्केलवर याची नोंद 4.7 इतकी झाली. आज सकाळी 07:06 वाजता हा भूकंप झाला, अशी माहिती शनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. पाठिमागील सात दिवसांमध्ये आलेा हा तिसरा भूकंप आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement