Michigan State University Campus मध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक जखमी - रिपोर्ट्स
अमेरिकेमध्ये Michigan State University Campus मध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
अमेरिकेमध्ये Michigan State University Campus मध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असून विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी आरसा घेऊन राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)