Abu Dhabi Airport Attack: अबुधाबी विमानतळावरातील हल्ल्यात 1 पाकिस्तानी तर 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू, 6 जखमी

अबुधाबी विमानतळावरातील हल्ल्यात 1 पाकिस्तानी तर 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 6 जण सौम्य ते मध्यम स्वरूपात जखमी आहेत.

Dead Body | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

अबुधाबी विमानतळावरातील हल्ल्यात 1 पाकिस्तानी तर 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 6 जखमी आहेत. त्यांच्या जखमा सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या असल्याची माहिती Dubai च्या Al-Arabiya English ने दिल्याचं ANI ने ट्वीट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)