Abu Dhabi Airport Attack: अबुधाबी विमानतळावर 3 ऑईल टॅंकर्सच्या आगीमागे ड्रोन हल्ल्याची शक्यता; Houthi ने स्वीकारली जबाबदारी (Watch Video)
Emirate पोलिसांच्या माहितीनुसार ही आग 'सौम्य' स्वरूपाची आहे. सौदी अरेबिया हा Houthi बंडखोरांचा मोठा शत्रू मानला जातो. हुतींविरोधात लढण्यासाठी आखाती देशांच्या युतीचं नेतृत्व अबुधाबी करत असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झालेला असू शकतो.
Abu Dhabi National Oil Company च्या 3 फ्युअल टॅन्क्सवर आज हल्ला झाल्याने आग भडकली आहे. emirate पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये ड्रोन हल्ला असल्याची शक्यता आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इराण समर्थित 'हुती' बंडखोरांनी स्वीकारली आहे.
हल्ल्यानंतर आगीमुळे धूराचे लोट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)