Strong Earthquake in Indonesia: इंडोनेशिया 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला

3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 165 हून अधिक लोक जखमी झाले होते.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

नेपाळनंतर इंडोनेशियामध्ये आता मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती. संपूर्ण इंडोनेशिया भूकंपाने हादरले आहे. USGS नुसार, भूकंपासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. स्थानिक वेळेनुसार (0453 GMT) सकाळी 11:53 वाजता भूकंप झाला. याआधी शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 165 हून अधिक लोक जखमी झाले होते.

पाहा पोस्ट -