UAE मध्ये साडे चार दिवसांचा आठवडा; शुक्रवारी मिळणार हाफ डे
जागतिक पाच दिवसांच्या आठवड्यापेक्षा कमी कालावधीत राष्ट्रीय कार्य आठवडा सुरू करणारा UAE हा जगातील पहिला देश आहे.
संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आपला कामकाजाचा आठवडा आता साडेचार दिवसांवर बदलला आहे. शुक्रवारी मिळणार हाफ डे तर शनिवार आणि रविवार असणार वीकेंड. जागतिक पाच दिवसांच्या आठवड्यापेक्षा कमी कालावधीत राष्ट्रीय कार्य आठवडा सुरू करणारा UAE हा जगातील पहिला देश आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
UAEW vs QATW, ICC Women's T20 World Cup Qualifier 2025 Scorecard: यूएई महिला संघाकडून कतारचा 163 धावांनी पराभव, 7 फलंदाज शून्यावर बाद
Mumbai to Dubai Underwater Rail Link: अवघ्या 2 तासांत होणार मुंबई ते दुबई प्रवास? ताशी सुमारे 1000 किमी धावणारी पाण्याखालील रेल्वे लिंक प्रस्तावित
Advertisement
Advertisement
Advertisement