Ghana Explosion: घानामध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात 17 ठार, 59 जखमी
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
घाना देशात झालेल्या भीषण स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून किमान 59 जण जखमी झाले आहेत. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घानामध्ये गुरुवारी मोटारसायकल आणि स्फोटके वाहून नेणारा ट्रक यांच्यात झालेल्या टक्करनंतर मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात सतरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)