Blast In Pakistan Mosque: पाकिस्तान मशिदीत नमाजाच्या वेळी झाला बॉम्बस्फोट, 30 लोक ठार, 50 हून अधिक जखमी

पेशावर, पाकिस्तानमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 लोक ठार आणि 50 हून अधिक जखमी.

blast| Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

पाकिस्तानमधील पेशावर शहरात शुक्रवारच्या गर्दीच्या शिया मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 लोक ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले की, पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये नमाजदार शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement