Italy Plane Crash: इटलीत विमानाला अपघात, 8 जण जागीच ठार
मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
इटलीत एका विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनाग्रस्त विमान इटलीच्या रोम येथील एका दोन मजली इमारतीला धडकले. ज्यात दोन क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशी असे एकूण 8 मृत्यू झाला आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement