8 Century Old Mummy Video: पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडला आठशे शतके जुना ममी, व्हिडीओ बघून तुम्हीही व्हाल थक्क

पुरातत्वशास्त्रज्ञांना एका जागेवर आठ शतके जुन्या ममी सापडला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आठशे शतकांपूर्वी वसाहती काळात या ठिकाणी स्मशानभूमी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेरूमध्ये लिमा भागात पुरातत्वशास्त्रज्ञांना एका जागेवर आठ शतके जुन्या ममी सापडला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आठशे शतकांपूर्वी वसाहती काळात या ठिकाणी स्मशानभूमी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी या भागाचा पुरातत्वशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास सुरु आहे. याभागातून आणखी बरीच माहिती मिळू शकते असं तज्ञांचं मत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now