Uruguay मधील Montevideo Airport कडे जाताना एअर युरोपा 787 च्या विमानातील 30 जण जखमी (Watch Video)
या घटनेमुळे UX45 ने ब्राझीलमधील Natal Governador Aluizio Alves Airport वर आपत्कालीन लँडिंग केले. 12 जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आले तर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Viral Video: उरुग्वे (Uruguay) मधील मॉन्टेव्हिडिओ विमानतळाकडे (Montevideo Airport) जाताना झालेल्या भीषण अशांततामुळे एअर युरोपा 787 च्या विमानातील (Air Europa 787) 30 जण जखमी झाले. या घटनेमुळे UX45 ने ब्राझीलमधील Natal Governador Aluizio Alves Airport वर आपत्कालीन लँडिंग केले. 12 जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आले तर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement