Bangladesh: बांग्लादेशातील ढाकामध्ये भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक जण जखमी

अग्निशमन सेवेच्या 11 आपत्कालीन तुकड्या घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

Bangladesh: बांग्लादेशातील ढाकामध्ये भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक जण जखमी
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

बांगलादेशातील ढाका येथील गुलिस्तान भागात एका बहुमजली इमारतीत झालेल्या स्फोटात 14 जण ठार झाले असून 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. अग्निशमन सेवेच्या 11 आपत्कालीन तुकड्या घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2023 08:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).