मंगोलियामध्ये आजपासून 11 दिवसांचा बुद्धपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतातून आणण्यात आलेले भगवान गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष उलनबटोर येथे दर्शनास खुले राहणार आहे.
मंगोलिया इथं आजपासून ११ दिवसांचा बुद्धपौर्णिमा उत्सव, भारतातून आणण्यात आलेले भगवान गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष उलनबटोर इथं दर्शनास खुले. @DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/IQPK5uH0X6
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)