Hyderabad Shocker: किळसवाणा प्रकार! चिकण बिर्याणीत आढळली पाल, व्हिडिओ आला समोर

हैद्राबामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये पाल आढळून आली आहे.

Biryani (PC - pixabay)

Hyderabad Shocker: हैद्राबामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये पाल आढळून आली आहे. शहरातील आरटीसी क्रॉसरोडवर असलेल्या बावर्ची बिर्याणीतून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये मृत पाल आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पत्नीने जेवणासाठी बिर्याणी बनवली नाही, मद्यधुंद पतीने मारहाण करत केला वार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now