Bride Caught Her Groom Cheating: ह्रदयद्रावक! लग्नाच्या दिवशी वधूने वराला दुसऱ्या महिलेसोबत पकडले रंगेहात, पुढे काय झाले पाहा
एक तरुणीचा लग्नाच्या दिवशी तिची होणाऱ्या नवऱ्याकडून फसवणूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांही धक्का बसला आहे.
Bride Caught Her Groom Cheating: एक ह्रदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणीचा लग्नाच्या दिवशी तिची होणाऱ्या नवऱ्याकडून फसवणूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणीच्या लग्नाच्या दिवशी होणारा नवरा हा दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक कृत्य करताना पकडला गेला. ही घटना कॅमेरात कैद झाली. हा व्हिडिओ स्पेनमधील आहे. हा धक्कादाक खुलासा लग्नाच्या दिवशी उघडल्यामुळे नवरीने रस्त्यावर हंबरडा फोडला आहे. ट्विटरवरवर NoCapFights या अकाऊंटने व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नवरी मुलीला संभाळण्यासाठी तीच्या नातेवाईकाचे प्रयत्न सुरु आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement