ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) लवकरच परवडणाऱ्या किंमतीत घरगुती पद्धतीचे ताजे जेवण आपल्या ग्राहकांना वितरण करणार आहे. याप्रकरणी झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी म्हटले आहे की. "होम शेफ्सनी डिझाइन केलेल्या मेनूसह जेवण हे तुम्हाला तुमच्या घरच्या जेवणाची आठवण करून देईल,"
पहा ट्विट -
Online food delivery platform #Zomato on Wednesday said it will deliver fresh homely meals crafted with real home chefs at affordable prices. pic.twitter.com/N1j0fTOMGD
— IANS (@ians_india) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)