Zomato CEO Deepinder Goyal यांनी ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी रेस्टॉरंट्सला AI निर्मित मेन्यूचे फोटो न वापरण्याचे आवाहन

झोमॅटो कडू रेस्टॉरंट पार्टनर्सला ए आय फोटो न वापरण्याचं आवाहन केले आहे.

Zomato Founder Deepinder Goyal (PC - Instagram)

Deepinder Goyal यांनी पोस्ट शेअर करत Zomato च्या AI च्या मदतीने काम करण्यावर आपली भूमिका मांडली आहे. रेस्टॉरंट मध्ये पदार्थांसाठी AI जनरेटेड फोटो न वापरण्याचं आवाहन केले आहे. अशाप्रकारचे फोटो दिशाभूल करणारे असतात त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. परिणामी ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातात. झोमॅटो कडू रेस्टॉरंट पार्टनर्सला ए आय फोटो न वापरण्याचं आवाहन केले आहे. या महिना अखेरीपासून ते फोटो काढून टाकले जाणार आहेत. रेस्टॉरंट मालकांना खऱ्या फूड फोटोग्राफीमध्ये गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या मेनू प्रेझेंटेशनमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी catalogue@zomato.com वर फोटो शूट शेड्यूल करण्यासाठी  Zomato च्या कॅटलॉग सपोर्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement