Yahoo Layoff: याहू मध्ये 17 हजार कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्याची तयारी

याहू मध्ये 17 हजार कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Yahoo | pixabay

याहू मध्ये 17 हजार कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जगभरात अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. 20% कर्मचारी कपात याहू मध्ये होऊ शकते असा रिपोर्ट आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement