X New Feature Update: 'X' वर वेब व्हर्जन द्वारा ID Verification कसं कराल? जाणून घ्या त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

X कडून नवं ID verification हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

X-Logo | Twitter

X कडून नवं ID verification हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ही प्रक्रिया   वेब व्हर्जन वर पूर्ण करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया देखील जारी करण्यात आली आहे. Insider Paper (@TheInsiderPaper)च्या माहितीनुसार, X ID verification करून घेण्यासाठी  एक सरकारमान्य ओळखपत्र आवश्यक आहे. त्याला कॅमेर्‍यासमोर धरा. त्यानंतर सेल्फी आणि आयडीचे फोटो घेण्यासाठी सज्ज व्हा. "Allow" वर क्लिक करून आवश्यक परवानगी द्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement