X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाउन; पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाऊन झाले आहे. सोशल मीडियावर यूजर्स सातत्याने त्याबाबतची तक्रार करत आहेत. पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार आहे.
X Down: पूर्वी ट्विटर या नावाने ओळखले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X Down झाले आहे. सोशल मीडियावर यूजर्स सातत्याने त्याबाबतची तक्रार करत आहेत. पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार केली आहे. Downdetector ने देखील X च्या आउटेजची पुष्टी केली आहे. डाउनडिटेक्टर, जे वापरकर्त्यांसह अनेक स्त्रोतांकडून स्थिती अहवाल एकत्र करून आउटेजचा मागोवा घेतात. त्यांनी सांगितले की,कॅनडामध्ये 3,300 पेक्षा जास्त आउटेजच्या तक्रारी आल्या आहेत.त्याशिवाय, यूकेमधून 1,600 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. X डाउन होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाऊन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement