Wipro Layoffs: आयटी कंपनी विप्रो फर्ममधून 120 कर्मचाऱ्यांना नारळ

कामाच्या कमतरतेचा हवाला देऊन, टाम्पा येथील 120 कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

आयटी क्षेत्रातील प्रमुख विप्रोने किमान 120 कर्मचाऱ्यांना कामावरून (Wipro Layoffs) काढून टाकले आहे. विप्रोने (Wipro) कामाच्या कमतरतेचा हवाला देऊन, फ्लोरिडामधील टाम्पा येथील 120 कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे. सध्या आयटी क्षेत्रातून कर्मचारी कपात करण्यात येत असून जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेकांनी आपले रोजगार गमावले आहे. कर्मचारी कपात केलेल्या कंपनीत मेटा, (Meta)  ट्विटर, (Twitter) मायक्रोसॉफ्ट (Microsoft) यामधून सर्वाधिक कर्मचारी कपात झाली आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement