HP Layoffs: आता एचपीतील कर्मचारी देखील बेरोजगार होणार? एचपी कंम्प्युटरसह प्रिंटर कंपनी देखील करणार कर्मचारी कपात

एचपी कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स ही कंपनी तब्बल चार ते सहा हजार नोकरदारांना एकावेळेस काढून टाकणार आहे.

Pic Credit:- HP

अॅमेझॉन (Amazon), मेटा (Meta), गुगल (Google), ट्विटरनंतर (Twitter) आता आणखी एका आयटी कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. एचपी कम्प्युटर्स (HP Computers) आणि प्रिंटर्स (HP Printers) ही कंपनी तब्बल चार ते सहा हजार नोकरदारांना एकावेळेस काढून टाकणार आहे. तरी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असुन एका पाठोपाठ एक बेरोजगारीचं संकट सध्या आयटी क्षेत्रात बघायला मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement