व्हॉट्सअॅप (WhatsApp Video Call) नवा व्हिडीओ कॉल अपडेट (Call Update) घेवून आला आहे. व्हॉट्सअॅपचा नवा फिचर (WhatsApp Feature) पिक्चर इन पिक्चर आऊट (Picture In Picture Out) फिचर लॉंच करण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्स अप व्हिडीओ कॉल सुरु असताना इतर कुठलही अप तुम्ही वापरु शकत नाही. पण या नव्या अपडेटनुसार (WhatsApp Update) व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Call) सुरु असताना देखील व्हॉट्सअप यूजर्सला सहज इतर अॅप्लिकेशन्स वापरता येणार आहेत. तरी व्हॉट्सअपच्या या भन्नाट फिचरची व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना (WhatsApp User) मोठी प्रतिक्षा आहे.
#Meta-owned messaging platform #WhatsApp has started to roll out picture-in-picture mode for the video calls on iOS beta.@WhatsApp pic.twitter.com/EVGyOzha8P
— IANS (@ians_india) December 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)