WhatsApp घेऊन येत आहे नवीन अप्रतिम फीचर, अनोळखी आणि स्पॅम नंबरवरून येणारे कॉल तुम्ही करु शकाल म्यूट

WhatsApp आता नवे फिचर आणत असून याद्वारे अनोळखी किंवा स्मॅप नंबर वरुन येणाऱ्या कॉलला तुम्ही म्यूट करु शकता.

WhatsApp Pixabay

सध्या WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे App असून याबद्दल अनेकांच्या तक्रारी देखील असून अनेकदा वापरकर्त्यांना यावरुन अनोळखी नंबरवरुन कॉल येत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. पण आता WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या या तक्रारी दुर करण्यावर काम करत आहे. यासाठी WhatsApp आता नवे फिचर आणत असून याद्वारे अनोळखी किंवा स्मॅप नंबर वरुन येणाऱ्या कॉलला तुम्ही म्यूट करु शकता.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement