Whats App Meme: व्हॉट्स अॅप डाऊन! सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून मिम्सचा पाऊस

तुम्ही पोट धरुन धरुन हसाल असे विविध मिम्स सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आले आहेत.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

आज दुपारी साडेबारा पासून जवळजवळ दोन तास व्हॉट्स अॅप डाऊन (Whats App Down) झालं होतं. तोच नेटकऱ्यांनी (Internet Users) ट्वीटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), फेसबूकसारख्या (Facebook) विविध सोशल मिडीयाचा (Social Media) वापर करत व्हॉट्स अॅप डाऊन वर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एवढचं नाही तर तुम्ही पोट धरुन धरुन हसाल असे विविध मिम्स सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement