क्यूआर कोड आणि Near Field Communication technology तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने, RBI गव्हर्नरने UPI Tap & Pay देखील सादर केले. पारंपारिक स्कॅन आणि पे पद्धती व्यतिरिक्त, युजर कडे आता त्यांची पेमेंट पूर्ण करण्यासाठी वmerchant locations वर NFC-enabled QR codes टॅप करण्याचा पर्याय आहे. GFF’23 मध्ये ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे.
Network nahi milega, toh bhi #UPIChalega with UPI Tap and Pay. Launched today at GFF’23. #NPCIGFF2023 #GFF2023 @IAMAIForum @pciupdates @fccupdates @gff_2023 @upichalega pic.twitter.com/O4BYDrYibH
— NPCI (@NPCI_NPCI) September 6, 2023
UPI ATM: The future of fintech is here! 💪🇮🇳 pic.twitter.com/el9ioH3PNP— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)