UPI-Debit Card Data: यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ, डेबिट कार्डलाही टाकले मागे, Googlepay, Phonpe- Paytm ठरतीय भारतीयांची पहिली पसंती

संपूर्ण भारतामध्ये UPI व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशात UPI व्यवहार ही एक क्रांतीच मानली जात आहे. देशातील छोट्यामोठ्या शहरांमध्ये समान्य नागरिक ते मोठे मोठे उद्योजक आणि कॉर्पोरेट कंपन्याही UPI व्यवहारांद्वारे पैशांची देवानघेवाण करत आहे. परिणामी या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.

UPI-Debit Card Data: यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ, डेबिट कार्डलाही टाकले मागे, Googlepay, Phonpe- Paytm ठरतीय भारतीयांची पहिली पसंती
UPI (Photo Credits-Facebook)

संपूर्ण भारतामध्ये UPI व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशात UPI व्यवहार ही एक क्रांतीच मानली जात आहे. देशातील छोट्यामोठ्या शहरांमध्ये समान्य नागरिक ते मोठे मोठे उद्योजक आणि कॉर्पोरेट कंपन्याही UPI व्यवहारांद्वारे पैशांची देवानघेवाण करत आहे. परिणामी या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. UPI आता डेबिट कार्डच्या पुढे आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षात डेबिट कार्डवर खर्च केलेल्या प्रत्येक ₹100 साठी, ग्राहकांनी UPI द्वारे ₹1,900 पेक्षा जास्त खर्च केले, असे मिंटच्या अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, UPI Transactions: नऊ अब्ज व्यवहारांतून 14 लाख कोटींची उलाढाल; यूपीआयचा विक्रम)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).