Twitter Down: सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटर अचानक डाउन

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटर अचानक डाउन झाले आहे. या संबंधित आता युजर्सकडून संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटर अचानक डाउन झाले आहे. या संबंधित आता युजर्सकडून संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही जण ते डाउन झाल्याचे म्हणत आहेत तर काही जण आंशिक रुपात डाउन झाल्याचे सांगत आहेत.

Twitter Down (Photo Credits-File Image)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement