Twitter Down: पुन्हा ट्विटर डाउन? ट्विटरवर प्लॅटफॉर्म आउटेज आल्याने वापरकर्त्यांकडून ट्विटर डाउन ट्रेण्ड

आता पुन्हा एकदा ट्विटर वापरकर्त्यांकडून प्लॅटफॉर्मवर आउटेज आल्याने ट्विटर डाउनच्या तक्रारी आल्या असुन ट्विटरडाउन ट्रेंड होताना दिसत आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

रोज कुठला तरी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म डाऊन होणं ही जणू फॅशनचं झाली आहे. कालचं गुगचं मेल प्लॅटफॉर्म जीमेल डाउन झालं होत. तर काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम,फेसबूक, ट्विटर हे सोशल मिडीया अप देखी डाउन झालेले. तर आता पुन्हा एकदा ट्विटर वापरकर्त्यांकडून प्लॅटफॉर्मवर आउटेज आल्याने ट्विटर डाउनच्या तक्रारी आल्या असुन ट्विटरडाउन ट्रेंड होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now