Twitter CEO Linda Yaccarino Plan: नव्या सीईओ लिंडा याक्करिनोने सांगितला ट्विटरच्या नव्या बदलाची योजना

सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ती उत्सुक असल्याचे लिंडाने म्हटले आहे.

Linda Yaccarino (PC -Twitter/@lindayacc)

ट्विटरच्या नवनियुक्त सीईओ लिंडा याक्करिनोने सांगितले की, इलॉन मस्क यांच्या दृष्टीकोनातून तिला प्रेरणा मिळाली आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ती उत्सुक आहे."मी या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठी वचनबद्ध आहे. तुमचा अभिप्राय त्या भविष्यासाठी महत्वाचा आहे. मी या सर्वांसाठी येथे आहे. चला संभाषण चालू ठेवू आणि Twitter 2.0 एकत्र तयार करूया!" असे तिने म्हटले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement