Elon Musk यांच्या निर्णयाचा ट्विटरला फायदा, तीन महिन्यांमध्ये 11 दशलक्ष डॉलर कमावले

सर्व ट्विटर वापरकर्त्यांनी ब्लू टीकसाठी पैसे मोजावेत अशी इच्छा ट्विटरचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी व्यक्त केली. त्यांनंतर ट्विटरला चांगलाच आर्थिक फायदा झाल्याचे पुढेयेत आहे. एका ताज्या आकडेवारीवरुन पुढे आले आहे की, ट्विटरने सेवा सुरु केल्यानंतर अवख्या तीन महिन्यांमध्ये मोबाईल सदस्यता सुमारे 11 दशलक्ष डॉलर कमाई केली आहे

Elon Musk (Photo Credits: Getty Images)

सर्व ट्विटर वापरकर्त्यांनी ब्लू टीकसाठी पैसे मोजावेत अशी इच्छा ट्विटरचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी व्यक्त केली. त्यांनंतर ट्विटरला चांगलाच आर्थिक फायदा झाल्याचे पुढेयेत आहे. एका ताज्या आकडेवारीवरुन पुढे आले आहे की, ट्विटरने सेवा सुरु केल्यानंतर अवख्या तीन महिन्यांमध्ये मोबाईल सदस्यता सुमारे 11 दशलक्ष डॉलर कमाई केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement