SBI Server Down: देशभरात SBI नेट बँकिंग, UPI आणि YONO सर्व्हर डाउन

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाला आहे.

SBI Server Down:  देशभरात SBI नेट बँकिंग, UPI आणि YONO सर्व्हर डाउन
SBI | Twitter

SBI Server Down:  देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाला आहे. त्यामुळे यूजर्स इंटरनेट बँकिंग सेवा UPI आणि YONO सेवा वापरू शकत नाहीत आणि ते चिंतेत आहेत. त्रस्त युजर्स सोशल मीडियावर तक्रारी करत आहेत. SBI चा सर्व्हर सकाळी 9 वाजल्यापासून डाऊन असल्याची तक्रार ग्राहक करत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2023 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).