Stack Overflow Layoffs: स्टॅक ओव्हरफ्लो आपल्या 10 % कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपनी हे कर्मचारी कपात करत आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

Stack Overflow Layoffs: प्रश्नोत्तराची वेबसाईट असलेली स्टॅक ओव्हरफ्लोमधून 10 % कर्मचाऱ्यांना म्हणजेच 58 लोकांन कामावरुन कमी करणार आहेत. सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपनी हे कर्मचारी कपात करत आहे. स्टॅक ओव्हरफ्लोचे सीईओ प्रशांत चंद्रशेखर यांनी सांगितले की कंपनी सध्या खर्च कमी करण्याच्या विचारात असून आपला फायदा वाढवण्याकडे लक्ष देत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif