Nasa Dart Mission Video: नासाच्या DART अंतराळयानाची पहिल्या ग्रह संरक्षण चाचणीत लक्ष्यित लघुग्रहावर यशस्वीरीत्या धडक, पहा व्हिडीओ

नासाच्या DART या अंतराळयानाने पहिल्या ग्रह संरक्षण चाचणीत लक्ष्यित लघुग्रहावर यशस्वीरीत्या धडक मारली.

NASA (PC - pixabay)

नासाच्या DART या अंतराळयानाने पहिल्या ग्रह संरक्षण चाचणीत लक्ष्यित लघुग्रहावर यशस्वीरीत्या धडक मारली आहे. या मोहिमेचे विशेष म्हणजे नासाकडून (NASA) पाठवण्यात आलेले हे अंतराळ यान फक्त का वेंडिंग मशिनच्या (Wending Machine) आकाराचे आहे. तसेच या अंतराळयानाने ज्या लघुग्राहाला धडक दिली आहे त्या लघुग्रहाचा आकार फुटबॉल स्टेडियमच्या (Football Stadium) एवढा आहे. ही मोहिम नासाच्या उत्कृठ मोहिमेपैकी एक आहे, असं खुद्द नासाने आपल्या अधिकृत ट्वीटर (Twitter) हॅंडलवर ट्वीट (Tweet) करत सांगितलं आहे. तसेच या मोहिमेचा पृथ्वीवर कुठलाही परिणाम झालेला नाही किंवा होणार नाही असी पुष्टी खुद्द नासाने केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now