NASA ने शेअर केला 'ब्रम्हांडा'चा आतापर्यंतचा सर्वात Sharpest Photo! पहा विहंगम दृश्य

नासा च्या James Webb Space Telescope द्वारा काढण्यात आला आहे.

NASA कडून आतापर्यंतचा 'ब्रम्हांडा'चा सर्वात ठळक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपली आकाशगंगा कशी दिसते याचा फोटो पहिलाच फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो  नासा च्या James Webb Space Telescope द्वारा काढण्यात आला आहे.

पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement