Tau Herculids Meteor Shower First Photos: अवकाशात दिपोत्सव, 20 वर्षांमध्ये प्रथमच उल्कावर्षाव (पाहा फोटो)
जगभरात आज अवकाशात दिव्यांचा उत्सव साजरा होत असल्याचा भास होईल. प्रदीर्घ काळानंतर अवकाशात उल्कावर्षाव होणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार 30 आणि 31 मे रोजी Tau Herculids उल्कावर्षाव पृथ्वीच्या दिशेने होईल. नासाने म्हटले आहे की, पाठीमागील 20 वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारचा वर्षाव होणार आहे. अशा वेळी आकाशात तारे अधिक प्रखर चमकताना दिसतील.

ट्विट
ट्विट
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Exercise Aakraman: भारत-पाकिस्तान तणाव; IAF कडून हवाई सरावासाठी राफेल जेट विमाने तैनात
Viral Video: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ
Astronomical Events 2023 Dates: उल्कावर्षाव, वुल्फ मून, सूर्यग्रहण नवीन वर्षात घडणाऱ्या मुख्य खगोलीय घटनांची संपूर्ण माहिती, जाणून घ्या
Alia Bhatt Baby Shower: दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडले आलिया भट्टचे डोहाळेजेवण; कुटुंबासोबत जवळच्या मित्रांनी लावली हजेरी (Watch Photo and Videos)
Advertisement
Advertisement
Advertisement