जगभरात आज अवकाशात दिव्यांचा उत्सव साजरा होत असल्याचा भास होईल. प्रदीर्घ काळानंतर अवकाशात उल्कावर्षाव होणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार 30 आणि 31 मे रोजी Tau Herculids उल्कावर्षाव पृथ्वीच्या दिशेने होईल. नासाने म्हटले आहे की, पाठीमागील 20 वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारचा वर्षाव होणार आहे. अशा वेळी आकाशात तारे अधिक प्रखर चमकताना दिसतील.

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)