Surya Grahan 4 December Live Streaming: आज यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, इथे पहा लाईव्ह

भारतीय वेळेनुसार आजचं सूर्यग्रहण दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Photo Credit: Pixabay

आज 2021 या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. भारतामधून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने येथील नागरिकांना या अवकाशीय खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी युट्युब वर लाईव्ह स्ट्रिमिंग पहावं लागणार आहे. आज नासाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून सूर्यग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आजचं सूर्यग्रहण दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

सूर्यग्रहण 2021 लाईव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now