'Space Flower': अंतराळात फूल फुलले, NASA ने फोटोही शेअर केले, तुम्ही पाहिले? (Watch video)
नासाच्या सोशल मीडीयावर चक्क अंतराळात फुललेले झीनीया फुलचे फोटो व्हायरल होत आहे. सर्वांना चकीत करणारा हा फोटो व्हायरल होत आहे. झिनीया नावेचे फुल आहे जे ओरबिट मध्ये उगले आहे, पृथ्वीच्या बाहेरही असे काही होवू शकते, अश्या प्रकारचे चक्कीत करणारा फोटो नासाने शेअर केला आहे.
Nasa : दिवसेंदिवस नासा आपल्या प्रयोगामध्ये दिव्य असे काही तरी करत असते. नुकतेच नासाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सना वेड लावले आहे आहे. अंतराळात फुललेल्या फुलाचा फोटो नासाच्या शास्त्रज्ञांनी सोशल मीडीयावर टाकला. सर्वांना चकीत करणारा हा फोटो व्हायरल होत आहे. झिनीया नावेचे फुल आहे जे ओरबिट मध्ये उगले आहे, पृथ्वीच्या बाहेरही असे काही होवू शकते, अश्या प्रकारचे चक्कीत करणारा फोटो नासाने शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)