Nobel Prize in Physics 2024: यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना जाहीर

John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.

Nobel Prize in Physics 2024: यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना जाहीर
Nobel In Physics | X

यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार AI चे गॉडफादर  John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना जाहीर झाला आहे. machine learning बाबत त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान Royal Swedish Academy of Sciences कडून दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार मानवी जीवन सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाला पाठिंबा देण्यासाठी दिला जातो.

भौतिक शास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2024 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).