Nobel Prize in Chemistry 2023: Moungi G. Bawendi, Louis E. Brus आणि Alexei I. Ekimov यांना केमेस्ट्री क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार

स्वीडिश शास्त्रज्ञ Hans Ellegren आणि अकादमीच्या रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष Johan Åqvist यांनी स्टॉकहोममध्ये विजेत्यांची घोषणा केली आहे.

Nobel Prize in Chemistry 2023: Moungi G. Bawendi, Louis E. Brus आणि Alexei I. Ekimov यांना केमेस्ट्री क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार
Nobel Prize 2023 in Chemistry | Twitter

Moungi G. Bawendi, Louis E. Brus आणि Alexei I. Ekimov यांना केमेस्ट्री क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 'discovery and synthesis of quantum dots' साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वीडिश शास्त्रज्ञ Hans Ellegren आणि अकादमीच्या रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष Johan Åqvist यांनी स्टॉकहोममध्ये विजेत्यांची घोषणा केली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2023 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).