NASA च्या James Webb Space Telescope ने टिपली Neptune ची देखील छबी; ग्रहाभोवतीच्या कडा देखील दिसतात सुस्पष्ट!

30 वर्षांनंतर नासा च्या James Webb Space Telescope कडून नेपच्यून ग्रहाचं विहंगम रूप टिपलं आहे.

30 वर्षांनंतर नासा च्या James Webb Space Telescope कडून नेपच्यून ग्रहाचं विहंगम रूप टिपलं आहे. नव्या छायाचित्रामध्ये नेपच्यूनच्या भवती असलेली कडा स्पष्ट दिसून येत आहे. या ग्रहाभोवती असलेल्या 14 पैकी 7 चंद्र देखील Webb ने टिपलेल्या फोटोत पहायला मिळत आहेत.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now